Pixel Gun 2

अ‍ॅपमधील खरेदी
५.१७ ह परीक्षण
आशय रेटिंग
प्रत्येकजण
१ लाख+
डाउनलोड
आशय रेटिंग
प्रत्येकजण
गेममधील खरेदी (यामध्ये रँडम आयटमचा समावेश आहे)
अधिक जाणून घ्या
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या गेमबद्दल

पिक्सेल गन २ हा एक मल्टीप्लेअर शूटर गेम आहे, जो जुने नियम, नकाशाची रचना, पारंपरिक लोडआउट्स आणि बरेच काही मोडीत काढण्यावर आधारित आहे!

कमी वेळेच्या मॅचेस. उद्ध्वस्त करता येणारी मैदाने. भन्नाट रचना. अविरत एफपीएस ॲक्शन. सतत बदलणारे जग. नियंत्रित गोंधळाचा एक असा अनुभव जो तुमच्या खिशात मावतो — किंवा तुमची संपूर्ण संध्याकाळ व्यापून टाकतो. काही PvP लढायांसाठी मैदानात उतरा किंवा वेळेचे भान विसरून जा (आणि त्याचा अजिबात पश्चात्ताप होणार नाही).

लोडआउट्ससोबत प्रयोग करा, सतत बदलणाऱ्या वातावरणात परिस्थितीनुसार बदल घडवा, गोंधळाला स्वीकारा आणि वास्तवाला वाकवणाऱ्या पिक्सेलस्टॉर्मचा पुरेपूर आनंद घ्या!

प्रत्येक मॅचचा अनुभव वेगळा असतो. पिक्सेल गन २ मध्ये बदल हाच एकमेव स्थिर घटक आहे. प्रत्येक गोळी झाडल्यावर लढाईचे मैदान उद्ध्वस्त होऊ लागते. सर्जनशील रचना एकमेकांशी भिडतात आणि त्यात सामील असलेल्या प्रत्येकासाठी आश्चर्याचे धक्के देतात.

जसजशी PvP मॅच पुढे जाते, तसतसे तुम्हीसुद्धा विकसित होता — पर्क्स जमा करता, ऐनवेळी परिस्थितीशी जुळवून घेता आणि परिस्थितीच्या गरजेनुसार स्वतःला तयार करता. तुम्ही जीव घेणारे हेडशॉट मशीन, हाणामारीतला एक महाकाय योद्धा, वेगाने धावणारा गॅजेटियर — की असं काहीतरी ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल?

पुढच्या वेळी ते वेगळं असेल. आणि तोच तर मुद्दा आहे.

धमाका करा. गोंधळ घाला.
पिक्सल गन २ चे नकाशे तुटत आहेत — आणि तुम्ही याचा फायदा घेतलाच पाहिजे.

स्मार्ट रणनीतिक चालींसाठी किंवा निव्वळ मनोरंजनासाठी या तोडता येण्याजोग्या परिसराचा वापर करा. कोणतीही लपण्याची जागा जास्त काळ टिकण्यासाठी बनवलेली नाही. जर तुमच्या मार्गात काही येत असेल — तर त्यातून एक भोक पाडा. जर कोणी दबा धरून बसले असेल — तर त्यांच्या लपण्याच्या जागेत काही "वास्तुशास्त्रीय बदल" करा.

तुम्ही इथे काहीतरी बांधायला आलेले नाही. तुम्ही इथे काहीतरी नष्ट करायला आले आहात. रणांगण सतत बदलत राहते — आणि त्याचबरोबर तुमचे पर्यायही बदलतात.

तुमचे पात्र. तुमची रचना. तुमचा अनुभव.
पिक्सल गन २ म्हणजे तुमच्या पद्धतीने खेळणे.

कॅरेक्टर्स, शस्त्रे, गॅजेट्स, आर्मर, पर्क्स आणि क्षमता एकत्र करून असे बिल्ड्स तयार करा जे शक्तिशाली, हुशार, आक्रमक, विचित्र वाटतील — किंवा या सर्वांचे मिश्रण.

सर्जनशील व्हा. प्रचलित पद्धती मोडा. असे काहीतरी शोधा जे तुम्हाला अगदी आवडेल.

आयाम ओलांडा. पुढे आणखी प्लॅटफॉर्म्स.
तुमचा प्रवास मोबाईलवर सुरू करा, आणि पिक्सेल गन २ भविष्यात पीसीवर येत आहे. क्रॉस-प्लॅटफॉर्म प्ले आणि शेअर्ड प्रोग्रेशनची योजना आहे, जेणेकरून तुमची प्रगती आणि बक्षिसे तुमच्यासोबत वेगवेगळ्या डिव्हाइसेसवर प्रवास करू शकतील.

आता खेळा — आणि पीसी रिलीजच्या बातम्यांसाठी संपर्कात रहा.

पिक्सेलस्टॉर्म वाढत आहे.
पिक्सेल गन २ चे जग सुव्यवस्था किंवा स्थिरतेबद्दल नाही — ते सतत बदल आणि जुळवून घेण्याबद्दल आहे.

एक विचित्र आपत्ती वास्तवाचे नियम सतत वाकवत आहे, ज्यामुळे कालांतराने नवीन शक्यता (आणि धोके) निर्माण होत आहेत. या सतत बदलणाऱ्या मल्टीव्हर्समध्ये नवीन हिरो, गिअर, क्षमता, सीझन्स, गेम मोड्स आणि अगदी संपूर्ण जगंही दिसू लागतात.

पिक्सेल गन २ हा एक मोबाईल फर्स्ट-पर्सन शूटर आहे जो तुमच्याभोवती — आणि तुमच्यासाठी — विकसित होतो. अनपेक्षित गोष्टींची अपेक्षा करा.
संपूर्ण विनाश आणि अमर्यादित बिल्ड विविधतेसह जलद 5v5 शूटर
या रोजी अपडेट केले
२९ सप्टें, २०२६
वैशिष्ट्यीकृत कथा

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
  • हे ॲप तृतीय पक्षांसोबत डेटाचे हे प्रकार शेअर करू शकते
    वैयक्तिक माहिती, आर्थिक माहिती आणि इतर ३
  • हे अ‍ॅप या प्रकारचा डेटा गोळा करू शकते
    वैयक्तिक माहिती, आर्थिक माहिती आणि इतर ३
  • ट्रांझिटमध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
  • तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता

रेटिंग आणि पुनरावलोकने

४.९ ह परीक्षणे

नवीन काय आहे

ANOMALIES — NEW TACTICAL OPTIONS FOR EVERY MATCH

• A new consumable you equip in the Armory: each one adds an extra effect to a single match
• Hold a second ultimate or gadget charge, reroll your card pick, take your first pick at spawn, add 5s to respawn protection, earn 1.5x account XP
• Equip as many types as you like — one of each is spent per battle, and your set carries over
• Earn them from post-match chests or grab them in the shop
आशय रेटिंग
प्रत्येकजण
गेममधील खरेदी (यामध्ये रँडम आयटमचा समावेश आहे)
अधिक जाणून घ्या

ॲप सपोर्ट

डेव्हलपर याविषयी
CUBIC GAMES LTD
general@cubicgames.com
113 Georgiou Griva Digeni Astromeritis 2722 Cyprus
+357 97 815088

Pixel Gun 3D कडील अधिक

यासारखे गेम